Red Section Separator

हिवाळ्यात केसांची जास्त काळजी घ्यावी लागते.

Cream Section Separator

हवामानातील बदलामुळे टाळू कोरडी होऊन केस कमकुवत होऊ शकतात.

आज आपण हिवाळ्यात केसांची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊ

झोपण्यापूर्वी बोटांच्या मदतीने टाळूला मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते.

केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.

जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध निरोगी आहार घ्या. आहारात हिरव्या भाज्यांचाही समावेश करा.

केस मऊ करण्यासाठी कंडिशनिंग वापरा, परंतु टाळूवर वापरू नका.

हिवाळ्यात केस तुटत असतील तर सिल्कचा हेअरबँड वापरा.