Red Section Separator

भारतात अनेक जण दररोज ट्रेनने प्रवास करत असतात

Cream Section Separator

तुमची ट्रेन कुठे पोहोचली हे कसं शोधायचं?

ट्रेनNTES डाऊनलोड करा किंवा या वेबसाईटवर पाहा

Spot Your Train हा पर्याय निवडा

तिथे तुमच्या ट्रेनचं नाव किंवा नंबर अपलोड करा

तुम्हाला ट्रेनची माहिती सविस्तर इथे मिळणार आहे

जर तुम्हाला तसं मिळालं नाही तर Find हा पर्याय निवडा

तुमचं Journey स्टेशन आणि तारीख निवडा आणि माहिती अपलोड करा

तुम्हाला ट्रेन आता कुठे आहे किती वेळात कुठे पोहोचेल याची माहिती मिळेल