Red Section Separator

क्रेडिट स्कोअर तुमची क्रेडिट योग्यता ठरवतात.

Cream Section Separator

क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास कर्ज लवकर मिळते.

आता क्रेडिट स्कोअर तपासणे खूप सोपे झाले आहे.

एक्सपिरियनने आता व्हॉट्सअॅपद्वारे क्रेडिट स्कोअर मोफत पाहण्याची सुविधा सुरू केली आहे.

क्रेडिट स्कोअर तपासण्याचा हा सर्वात जलद आणि सोपा मार्ग असल्याचा कंपनीचा दावा आहे.

Experian च्या WhatsApp नंबर +91-9920035444 वर असे लिहून पाठवा.

आता नाव, ई-मेल आयडी आणि फोन नंबर इत्यादी शेअर करा.

अशा प्रकारे तुम्हाला व्हॉट्सअॅपवर क्रेडिट स्कोर मिळेल.

क्रेडिट रिपोर्टची प्रत नोंदणीकृत ई-मेल आयडीवर मिळू शकते.