Red Section Separator
कार इन्श्युरन्स मुख्यत: दोन प्रकार असतात
Cream Section Separator
थर्ड पार्टी कार इन्श्युरन्स आणि दुसरा कॉम्प्रिहेंसिव कार इन्श्युरन्स
याशिवाय अनेक प्रकारचे अॅड ऑन इन्श्युरन्स खरेदी करू शकता
पॉलिसी खरेदी करताना तुम्ही हे घेऊ शकता
यामध्ये झिरो डॅप, पर्सनल कव्हर, रोड साइड असिस्टन्स, एनसीबी प्रोटेक्टर
इंजिन प्रोटेक्शन कव्हर, की आणि लॉक रिप्लेसमेंटचा समावेश असतो
थर्ड पार्टी कार इन्श्युरन्स सरकारकडून अनिवार्य करण्यात आला
नव्या कारसोबत तो तीन वर्षांसाठी दिला जातो
कॉम्प्रिहेंसिव कार इन्श्युरन्स तुम्हाला खरेदी करावा लागतो
यासोबत तुम्ही एड ऑन करून पर्सनल एक्सीडेंट कव्हर घेऊ शकता