Red Section Separator

हिनाला पाहून चाहत्यांना आठवली 'अलादीनची चमेली

Cream Section Separator

हिनाच्या हेअरस्टाइलवरून तुम्ही तुमच्या पार्टीसाठी टिप्स घेऊ शकता

हिनाचे केस तिच्या सौंदर्यात भर घालतात

हिनाने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली

हिना खान सी ग्रीन आउटफिटमध्ये धुमाकूळ घालत आहे

हिना खानच्या प्रत्येक पोजवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत

कोणी हिनाला गोर्जियस म्हणत आहेत, कोणी सुंदर तर कोणी हिनाला राणी म्हणत आहेत

एका चाहत्याने लिहिले, 'तू अलादीनमधील चमेलीसारखी दिसतेस'

हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते