Red Section Separator
ताक हे अनेक गुणांनी युक्त आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Cream Section Separator
आरोग्यासोबतच ताक त्वचेला देखील चमकदार बनवते, हे तुम्हाला माहित नसेल.
इतकंच नाही तर ताकाचा वापर करुन केसांचे सौंदर्यही वाढवता येते.
ताक त्वचेवर नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करते.
चेहर्यावरील डाग आणि खुणा ताक वापरून दूर करता येतील.
ताकाचा वापर केल्याने त्वचेवरील डाग कमी करता येतात.
संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये ताक मिसळून याचा फेस पॅक बनवा. हा पॅक चेहऱ्यावर चेहऱ्यावर लावा. पॅक सुकल्यावर चेहरा पाण्याने धुवा.
तुमचे केस कोरडे आणि कमकुवत झाले असतील तर तुम्ही ताक वापरून केसांनां चमकदार बनवू शकता. यासाठी हेअर पॅक ट्राय करा.
केसांमध्ये कोंडा झाला असेल आणि टाळूवर खाज येण्याची समस्या असल्यास हलक्या हातांनी ताकाने टाळूवर मसाज करा. नंतर केस स्वच्छ धुवा.