Red Section Separator
थंडीच्या मोसमात बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य आहे.
Cream Section Separator
बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळेही बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी काही पदार्थ खूप उपयुक्त ठरू शकतात.
कोमट पाण्यासोबत रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्यास बद्धकोष्ठता दूर होईल.
मेथी दाणे रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होईल.
गाईचे तूप हिवाळ्यात चयापचय सुधारते
हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत आवळा बद्धकोष्ठताही दूर करतो.
फायबर युक्त मनुके खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होईल.