Red Section Separator

निरोगी शरीरासाठी चांगला आहार घेणं खूप गरजेचं आहे. पण अनेकांना आहारात काय घ्यावे हे माहित नसतं

Cream Section Separator

बरेच लोक अपूऱ्या माहितीमुळे आहारात अशा गोष्टींचा समावेश करतात, जे त्यांच्या आरोग्याला सर्वाधिक हानी पोहोचवतात

कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश करु नये, चला पाहूया

भात : भातामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी खराब होऊ शकते. त्यामुळे तांदूळ किंवा भात आहारातून वगळावा

साखर : यामध्ये गोडपणा आणि कॅलरिज असतात. याचे सेवन केल्यामुळे तुम्ही जाड होऊ शकता, एवढंच नाही तर यामुळे डायबिचीजचा देखील धोका आहे

मीठ : मीठाशिवाय जेवणाला चव येत नाही, पण असं असलं तरी जास्त मीठ शरीरासाठी नुकसानकारक आहे.

मीठामुळे स्ट्रोक्स, हार्टशी संबंधीत समस्या जास्त उद्भवतात

बटाटा : अनेकांना बटाटा खूप आवडतो, पण ते तुमचं आरोग्य खराब करतं. म्हणून याला तुमच्या आहारापासून लांबच ठेवा

सफेद ब्रेड : मैद्याचे किंवा सफेद ब्रेड हे शरीरासाठी हानीकारक असतात. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. ज्यामुळे याला आहारातून लगेच काढून टाका