Red Section Separator

गरोदरपणात महिलांनी आहाराची विशेष काळजी घ्यावी.

Cream Section Separator

सकस आहार घेतल्याने बाळाचा विकासही सुधारतो.

काही गर्भवती महिला उसाचा रस पिणे टाळतात.

उसाचा रस गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे.

गोडाची लालसा दूर करण्यासाठी हा रस उत्तम पर्याय आहे.

गरोदरपणात उसाचा रस प्यायल्याने बद्धकोष्ठता होत नाही.

एक ग्लास उसाचा रस प्यायल्याने तुमची ऊर्जा वाढते.

हा रस शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून, उसाचा रस सर्दी आणि फ्लूपासून संरक्षण करतो.