Red Section Separator

अधिक गोड पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.

Cream Section Separator

जास्त प्रमाणात गोड पदार्थ आणि साखरेचे सेवन करणाऱ्यांना मधुमेहाचा धोका जास्त असतो

अधिक गोड खाल्ल्यामुळे हृदयविकार आणि कॅन्सरसारख्या समस्यांचा धोकाही असतो.

जर तुम्हीही जास्त गोड खाण्याचे शौकीन असाल तर काळजी घ्या

वेळीच सावधगिरी बाळगत आहारातील साखरेचं प्रमाण कमी करा.

साखरेमुळे तुमच्या शरीराची मोठी हानी होऊ शकते.

अगदी सॉस असो किंवा पीनट बटरपर्यंत या सर्व पदार्थांमध्ये साखर असते. हे पदार्थ आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतात.

अतिसेवनामुळे लठ्ठपणा आणि टाईप-2 मधुमेह, हृदयविकार यांसारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो.

साखरेचा समावेश असलेल्या गोष्टी वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे.

अधिक साखरेचे सेवन केल्याने हृदयविकारासह इतरही अनेक रोगांचा धोका वाढतो.