Red Section Separator

हिरव्या पालेभाज्यांमुळे शरीराला लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम मिळते.

Cream Section Separator

हिरव्या भाज्या सर्वात फायदेशीर आहेत.

तुम्ही त्यांचा आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे.

पालक ही हिरव्या भाज्यांपैकी एक आहे.

पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. यातून शरीराला व्हिटॅमिन ए आणि कॅल्शियमही मिळतं.

हिरव्या पालेभाज्यांमुळे शरीराला लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम मिळते.

हिवाळ्यात मेथी मुबलक प्रमाणात असते.

मेथीमध्ये फॉलिक अॅसिड, कॅल्शियम, लोह, प्रोटीन आणि झिंक असते. हे खाल्ल्याने वजनही कमी होते.

हिरव्या भाज्या फायबर, प्रथिने आणि मॅंगनीजचा चांगला स्रोत आहेत.