Red Section Separator

हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या बहुतेकांना असते.

Cream Section Separator

सांधेदुखी, संधिरोग, जुनाट सांधेदुखी, जुनाट दुखापत किंवा वृद्धावस्थेत ही समस्या अधिक दिसून येते.

आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही सांधेदुखीपासून आराम मिळवू शकता.

ताडासन, विरभद्रासन आणि दंडासन या योगासनांचा सराव करून तुम्ही सांधेदुखीपासून आराम मिळवू शकता.

सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन-डीचा उत्तम स्रोत आहे, जो हाडांच्या मजबुतीसाठी खूप महत्त्वाचा आहे.

सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी आहारात मासे, फळे, ऑलिव्ह ऑईल भाज्या आणि ग्रीन टीचे सेवन करू शकता.

सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आल्याच्या तेलाचा वापर करू शकता. यासोबतच आल्याचा चहा प्यायल्याने आराम मिळतो.

सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी अर्धा चमचा आले आणि हळद एक कप पाण्यात 10 मिनिटे उकळा, गाळून त्यात मध मिसळा.

सांधेदुखी आणि संधिवात दूर करण्यासाठीही तुळशी खूप उपयुक्त आहे. तुम्ही दिवसातून ३-४ वेळा तुळशीचा चहा पिऊ शकता.