Red Section Separator

घरात सकारात्मक ऊर्जा येऊ द्या. यासाठी दररोज मुख्य दरवाजा साफ करत राहा.

Cream Section Separator

वास्तूनुसार घराच्या मुख्य दरवाजावर विंड चाइम लावल्याने शुभ परिणाम मिळतात आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी प्रत्येक कोपऱ्यात मीठ शिंपडा.

वास्तूनुसार रोज दिवा किंवा अगरबत्ती लावावी.

अगरबत्तीच्या वासाने घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते.

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये जास्तीत जास्त नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे बाथरूम बंद ठेवा तसेच

दररोज घरात एक मेणबत्ती लावण्याची खात्री करा.

असे केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.