Red Section Separator

विराट कोहली हा भारतासाठी वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा खेळाडू आहे.

Cream Section Separator

विराट कोहलीने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध जयपूरमध्ये अवघ्या 52 चेंडूत शतक झळकावले होते.

वीरेंद्र सेहवाग भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा खेळाडू आहे.

सेहवागने 2009 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 60 चेंडूत शतक झळकावले होते. या सामन्यात सेहवागने 74 चेंडूत नाबाद 125 धावा केल्या.

या यादीत विराट कोहलीचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 61 चेंडूत शतक झळकावले होते.

नागपुरात झालेल्या या सामन्यात कोहलीने 66 चेंडूत 115 धावा केल्या. यादरम्यान त्याने 18 चौकार आणि 1 षटकार लगावला.

या यादीत पुढचे नाव आहे युवराज सिंगचे. युवीने 2008 मध्ये राजकोट येथे इंग्लंडविरुद्ध 64 चेंडूत शतक झळकावले होते.

या सामन्यात युवराज सिंगने 78 चेंडूत 16 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 138 धावांची शानदार खेळी केली.