Red Section Separator
जगातील सर्वात महागड्या दारुचे Facts माहितीयत का?
Cream Section Separator
महागड्या बिअरचे नाव 'ऑलसॉप्स आर्कटिक एले' आहे, त्याची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल
वाईन किंवा बिअर हजारो रुपयांपर्यंत तुम्ही प्यायले असाल, पण या दारुच्या किमतीत तुम्ही घर विकत घेऊ शकता
हे सामान्य पेय नसून त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे, ही बिअर 140 वर्षांहून अधिक जुनी आहे
या बिअरच्या बाटलीला नुसतीच महागडी म्हणून ओळख मिळाली नाही, तर तिचे काही खास गुणही आहेत
सर्वात महागड्या बिअरची कथा eBay वर सुरू झाली, याला 2007 मध्ये एका व्यक्तीने $304 मध्ये खरेदी केली
या बाटलीवर पर्सी जी. बोल्स्टरची सिग्नेचर आहे, ज्यामुळे त्याची किंमत जास्त आहे
1852 मध्ये ध्रुवीय मोहिमेसाठी ही बिअर खास तयार करण्यात आली होती, असेही या नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे
ही बाटली सीलबंद असलेली, सगळ्यात जुणी आणि म्युझियमची गुणवत्ता असलेली होती, ज्यामुळे ती जगातील दुर्मिळ बिअर बनली
eBay वर बाटलीसाठी 157 पेक्षा जास्त बोली लागल्या, अखेरीस ती अंदाजे 4.05 कोटी रुपयांत एका व्यक्तीकडून खरेदी केली गेली