Red Section Separator

आवळ्याच्या सेवनाने आरोग्याच्या संबंधित समस्या दूर होतात करण्यास मदत करतात.

Cream Section Separator

मात्र आवळा जास्त प्रमाणात खाणे आरोग्याला हानिकारक ठरू शकते.

आवळा जास्त प्रमाणात खाल्ल्यास बद्धकोष्टतेची समस्या उद्धभवते

उच्च रक्तदाब असल्यास आवळा खाणे टाळा.

आवळ्याचे अतिरिक्त सेवनामुळे यकृतावर वाईट परिणाम होऊ शकतो.

जास्त प्रमाणात आवळा खाल्ल्याने त्वचेची समस्या उद्भवू शकते

आवळ्यात असलेल्या काही घटकांमुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.

अ‍ॅसिडिटीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी आवळा खाणे टाळावे