Red Section Separator
मध : कफाच्या समस्येवर मात करण्यासाठी मध घ्या.
Cream Section Separator
मधाचे सेवन केल्याने तुम्ही घसादुखी आणि खोकल्याची समस्या कमी करू शकता.
गूळ : हिवाळ्यात गुळाचे सेवन केल्याने खोकल्याची समस्या कमी होते.
अननस : खोकला आल्यावर अननसाचे सेवन करावे.
अननस खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात.
किवी : खोकल्याच्या तक्रारीवर किवीचे सेवन प्रभावी ठरते. किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई मुबलक प्रमाणात असते.
दालचिनी : खोकला असेल तेव्हा दालचिनीचे सेवन केले जाऊ शकते.
कच्चा लसूण खाल्ल्याने खोकल्यामध्ये आराम मिळतो.
लवंग : कफाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लवंगाचे सेवन केले जाऊ शकते.