Red Section Separator

यकृताशी संबंधित समस्या असल्यास खाण्यापिण्याची काळजी घ्या.

Cream Section Separator

बीटरूटमध्ये बीटा कॅरोटीन असते जे यकृताला उत्तेजित करण्याचे काम करते.

बीटरूटमुळे यकृताची कार्य क्षमता सुधारते.

हळद यकृत डिटॉक्स करण्यास मदत करते. तसेच चरबीचे पचन होण्यास मदत होते.

तुम्ही 1/4 चमचे हळद पावडर एका ग्लास पाण्यात मिसळा आणि प्या.

लिंबूमध्ये D-limonene नावाचे तत्व असते जे यकृताच्या पेशी सक्रिय करते.

लसूण खाल्ल्याने यकृतातील एन्झाइम्स सक्रिय होतात, त्यामुळे यकृत स्वच्छ राहते.

लसूण यकृत मजबूत करते.