Red Section Separator
सकाळी उठल्यानंतर अनेक जण गरम पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करतात.
Cream Section Separator
गरम पाण्यामुळे मूत्रिपडाचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते
सुंठ टाकलेले एक कप गरम पाणीही शरीरासाठी उपयुक्त आहे.
सकाळी गरम पाणी प्यायल्याने पचन यंत्रणा सुधारते. बद्धाकोष्टतेची समस्याही दूर होते.
रोज सकाळी पाणी पिण्याची सवय ठेवल्यास गॅस आणि पोटफुगीच्या समस्येपासून आराम मिळतो.
रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने भूकही वाढते.
जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याची सवय लावा.
शरीरात पुरेसे पाणी नसल्यामुळे डोकेदुखी होते. त्यामुळे भरपूर पाणी प्या