Red Section Separator

हिवाळ्यात येणारा आवळा हे औषधी गुणांनी परिपूर्ण फळ आहे.

Cream Section Separator

आवळ्याचा रस पचन सुधारतो पोटाच्या समस्या दूर होतात.

मुक्त रॅडिकल्सशी लढण्यासाठी आवळा रस फायदेशीर आहे.

आवळ्याचा रस प्यायल्याने मेंदू व स्मरणशक्ती तीक्ष्ण होते.

त्वचा आणि केसांसाठी आवळा रस फायदेशीर आहे.

रक्तातील साखरेची पातळी आवळा रस नियंत्रित करतो.

जर तुम्हाला वाढत्या वजनाची काळजी वाटत असेल आवळा रस घेऊ करू शकता

आवळ्याचा रस डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठीही गुणकारी आहे.