Red Section Separator

उर्जा देणारी केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Cream Section Separator

कॅल्शियम रिच असलेली केळी फायबरचा महत्त्वपूर्ण सोर्स आहे.

काहीजण वजन वाढवण्यासाठी तर काही कमी करण्यासाठी केळी खातात.

वजन वाढवणे आणि कमी करणे दोन्हीसाठी केळी फायदेशीर आहे.

वजन कमी करणे किंवा वजन वाढवण्यासाठी केळी कॅल्शियम पुरवते.

रोज एक केळी खाण्याने वजन कमी करण्यास मदत होते.

त्याउलट जास्त केळी खाऊन वजन वाढवण्यासही मदत करते.

वजन कमी करण्यासाठी केळी नाश्ता किंवा प्री-वर्कआउट आहारात घ्यावी.

वजन वाढवण्यासाठी ज्युस किंवा मिल्क शेकमध्ये सेवन करावे.