Red Section Separator
कडाक्याची थंडी पडू लागली आहे. बहुतेक गिझर थंडीत वापरले जातात
Cream Section Separator
गीझर घरामध्ये सर्वात फायदेशीर मानले जाते, परंतु ते धोकादायक देखील आहे
बरेच लोक गीझर वापरताना अशा काही चुका करतात, जे त्यांच्यासाठी धोक्याचं ठरु शकतं
गीझर जास्त वेळ चालू राहिल्यास स्फोट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, त्यामुळे ते लगेच बंद करत जा
नवीन गिझर स्वत: कधीच बसवू नका, त्यासाठी इंजिनीअर किंवा एक्सपर्टची मदत घ्या
तुम्ही बाथरूममध्ये गॅस गिझर लावला असेल तर नक्कीच एक्झॉस्ट फॅन लावा. म्हणजे हा गॅस बाहेर पडेल
बाथरूममध्ये गिझर लावताना वरच्या बाजूला ठेवा, जिथे लहानमुलांचा हाथ पोहोचू शकणार नाही
बर्याचदा लोक स्थानिक गिझर स्वस्तात विकत घेतात, ज्यावर ISI चिन्ह नसते, ही चुक करु नका
गीझर घ्यायचा असेल तर फक्त ISI मार्क असलेले गिझर घ्या