Red Section Separator

भारतीय खाद्यसंस्कृतीत चन्याला महत्त्वाचे स्थान आहे.

Cream Section Separator

पोषक तत्त्वांनी भरपूर असलेले चणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

सॅलेड : भाजी व्यतिरिक्त चन्याचा वापर सॅलेडमध्येही देखील केला जातो.

प्रोटीन : शाकाहारी लोकांसाठी चणे प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे.

ब्लड शुगर : नियमित चणे खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

पचनप्रक्रिया : डायएटरी फायबरने भरपूर चणे पचनक्रिया सुधारतो.

हार्ट अटॅक :  नियमित चणे खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

कोलोरेक्टल : चणे खाल्ल्याने कोलोरेक्टल कँसरचा धोका कमी होतो.

चणे खाल्ल्याने मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.