Red Section Separator
डोळे हा चेहऱ्याचा आकर्षक भाग असला तरी जाड पापण्या या डोळ्यांना सुंदर बनवतात.
Cream Section Separator
आरोग्याच्या अनेक समस्यांमुळे पापण्या तुटायला लागतात.
या टिप्सचा वापर केल्यास पापण्या तुटणार नाहीत
लॅश प्रायमरने पापण्यावर कोट करा त्यामुळे पापण्या जाड दिसतील
पापण्यांच्या वाढीसाठी सिरम लावा
पापण्यांच्या वॉटरलाइनमध्ये हलक्या हाताने काजळ लावा
मस्कराने पापण्यांना कोट करा.
मस्काराचे दोन कोट लावल्याने पापण्या सुंदर आणि जाड दिसतील.
एकेका पापणीला मस्कारा लावा
Eyelashes च्या कलर्सकडे दुर्लक्ष करू नका