Red Section Separator

अभिनेत्री दिव्या अग्रवाल तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

Cream Section Separator

सोशल फ्रेंडली तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती फोटो शेअर करत असते

दिव्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

नेहमीप्रमाणेच, यावेळीही दिव्या तिच्या नवीनतम फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

ग्लॅम लुक या सिल्व्हर ड्रेसमध्ये दिव्याचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.

किलर पोझ कॅमेऱ्यासमोर, दिव्या वेगवेगळ्या प्रकारच्या किलर पोझ देतानाही दिसत आहे.

सिल्व्हर सिझलिंग लुक चाहत्यांना दिव्याचा हा सिल्व्हर सिझलिंग लुक आवडला आहे.

दिव्या अग्रवाल अनेकदा तिचे हॉट तसेच बोल्ड फोटो शेअर करत असते