Red Section Separator

हिवाळ्यात त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात.

Cream Section Separator

हिवाळ्यात केस धुणे अतिशय अवघड काम असते.

या दिवसांत केस अतिशय कोरडे, कमकुवत आणि निर्जीव होतात.

केसांत कोंड्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढते.

गरम पाण्याने केस धुतल्यास डोक्याची त्वचा कोरडी होते.

गरम पाण्यामुळे टाळू कोरडी होते आणि केसांचे मुळं कमकुवत होतात.

गरम पाण्याने केस धुतल्याने  ते तूटतात आणि गळू लागतात.

केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करणे योग्य असते.

कोमट पाण्याने केस धुतल्याने टाळूचा ओलावा कायम राहतो.