Red Section Separator
शरीरासाठी व्हिटॅमिन डी एक अतिशय महत्वाचे जीवनसत्व आहे.
Cream Section Separator
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांच्या समस्या सुरू होतात
व्हिटॅमिन डी हे चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे.
शरीरात व्हिटॅमिन डीचे प्रमाण जास्त असण्याचे अनेक तोटे असू शकतात.
व्हिटॅमिन डीच्या अतिसेवनामुळे व्हिटॅमिन डी विषारीपणा होतो.
व्हिटॅमिन डीच्या अतिरेकीमुळे अशक्तपणा, उलट्या होऊ शकतात.
अधिक व्हिटॅमिन डी वारंवार लघवीला कारणीभूत ठरते
यासाठी व्हिटॅमिन डी आणि पूरक आहार कमी करू