Red Section Separator

जेवणा नंतर अनेकांना बडीशेप खायला आवडते.

Cream Section Separator

आयुर्वेदात बडीशेपला एक सुपरफूड मानले जाते.

बडीशेपमध्ये अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात.

यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

बडीशेप खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी नीट राहते.

शिवाय कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहते.

स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी देखील बडीशेप फायदेशीर आहे.

मधुमेहामध्ये देखील बडीशेप फायदेशीर आहे.

बडीशेप खाल्ल्याने केसांचे आरोग्य देखील ठीक राहते.