Red Section Separator
मधुमेहाची समस्या हा केवळ एक आजार नसून तो अनियमित जीवनशैली, ताणतणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींचा पुरावा आहे.
Cream Section Separator
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली आणि संतुलित आहार अत्यंत आवश्यक आहे
आज आम्ही तुम्हाला अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा मधुमेहींवर चुकीचा परिणाम होऊ शकतो.
धूम्रपान करणाऱ्यांमध्ये मधुमेह, हृदयविकाराचा झटका, लठ्ठपणा यांसारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो
सकाळचा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. व्यायाम टाळणे मधुमेहींसाठी घातक ठरू शकते.
व्यायामानंतर स्नायूंना विश्रांती देणे खूप महत्वाचे आहे.
जर तुम्ही हे करत नसाल तर लक्षात ठेवा की ते तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकते.
आपण भरपूर मीठ आणि साखर असलेले पदार्थ वापरू नये.
वेळोवेळी साखरेची पातळी तपासली गेली पाहिजे