Red Section Separator

तूप हे दररोज जेवणात अनेक खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाते.

Cream Section Separator

तूपामधील अनेक पोषक घटक शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर

आयुर्वेदात तुपाला याला औषध मानले जाते.

तूप पचायला सोपे आहे

शरीरातील रोगांची लक्षणे नष्ट करण्यासाठी सात्विक आहारात तुपाचा वापर

देशी तुपामुळे अन्नाला चव येते

देशी तूप तुमची त्वचा, केस, पचन आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असते

देशी तूप व्हिटॅमिन ए, ई आणि के यांचा उत्कृष्ट स्रोत आहे

गाईचे तूप वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर