Red Section Separator

कमाईच्या बाबतीत रोनाल्डो नंबर वन फुटबॉलपटू आहे

Cream Section Separator

रोनाल्डोने 2021 मध्ये सुमारे 980 कोटी रुपये कमावले

रोनाल्डोला 60 दशलक्ष मॅच फी आणि 55 दशलक्ष डॉलर्स जाहिरातींमध्ये मिळाले

रोनाल्डोने 2020 मध्ये 858 कोटी कमावले होते.

रोनाल्डोने 4000 कोटींहून अधिक कमाई केली आहे

कमाईच्या बाबतीत रोनाल्डोनंतर मेस्सीचा नंबर लागतो

इंस्टाग्रामवर रोनाल्डोचे 500 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

रोनाल्डो प्रत्येक इंस्टाग्राम पोस्टसाठी 11 कोटी रुपये घेतो

रोनाल्डोला सौदी क्लब अल नसरने 1800 कोटींची ऑफर दिली होती