Red Section Separator
आजकाल क्रेडिट स्कोअर कमी असेल तर कोणी लोन देत नाही
Cream Section Separator
यावर एक उत्तम उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
तुमचा क्रेडिट स्कोअर तुम्हाला बुस्ट होणार आणि लोनही मिळणार
तुम्ही एफडीच्या अगेन्स्ट लोन घेऊ शकता, त्यासाठी काय करायचं पाहा
तुमचा सिबिल स्कोअर देखील सुधारेल आणि लोन घेणं सोपं होईल
ज्या बँकेत तुमची FD आहे तिथे लोन अगेन्स्ट FD साठी अर्ज करा
FD च्या रकमेवर तुम्हाला 90 टक्क्यांपर्यंत लोन घेता येतं
यावर लागणारा व्याजदर हा FD च्या व्याजदरापेक्षा 1 किंवा 2 टक्क्यांनी जास्त असतो
वेळेवर EMI भरल्यास क्रेडिट स्कोअर रॉकेटसारखा वर जाईल