Red Section Separator

गाई खूप जास्त दूध देतात त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो

Cream Section Separator

गीर जातीची गाय भदावरी, देसन, गुजराती, काठियावाडी, सोरथी आणि सुरती म्हटलं जातं

एका हंगामात ही गाय जवळपास 4000 लीटर दूध देते

हरियाणा जातीची गाय ही हरियाणा राज्यात सापडते, एका हंगामात साधारण ही गाय  3000 लीटर दूध देते

कांकरेज ही गाय राजस्थान भागात जास्त आढळते हि गाय एका हंगामात साधारण 3000 लीटर दूध देते

बर्गुर ही गाय तमिळनाडू क्षेत्रात जास्त आढळते

महाराष्ट्रात सर्वात जास्त डांगी जातीची गाय आढळते,  हि गाय साधारण 2000 लीटरपर्यंत दूध देतात

केनकथा या गायी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आढळतात तर अमृतमहल या जातीच्या गाई कर्नाटकमध्ये सापडतात