Red Section Separator

पावसाळ्याच्या दिवसांत भाजलेले मक्याचे गरमागरम कणीस खायला अनेकांना आवडते.

Cream Section Separator

बाजारातून आणलेले कणीस एकदाच उकडून घेतले तर ते विविध पदार्थांमध्ये वापरून खाता येते.

हे कणीस आरोग्यासाठीदेखील फायदेशीर असते.

मक्याचे कणीस शिजवण्याचे काही सोपे घरगुती उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये कॉर्न शिजवले तर ते नेहमीच्या पद्धतीपेक्षा लवकर शिजतात.

जर तुम्हाला प्रेशर कुकरमध्ये कॉर्न उकडायचे नसेल तर ते पातेल्यातदेखील उकडू शकता.

कणीस कुकर किंवा पातेल्यात जर ते उकडायचे असतील तर त्यात आधी थोडा बेकिंग सोडा घाला.

पाण्यात मीठ घातल्यानंतर कणीसाचे तुकडे घाला. असे केल्याने मका लवकर शिजण्यास मदत होईल.