Red Section Separator

किवी खाल्ल्याने तुमची त्वचा तर सुधारतेच

Cream Section Separator

किवी खाल्ल्याने हाडे देखील मजबूत होतात.

हाडांसाठी किवी हे फळ किती चांगलं आहे हे जाणून घ्या

हिवाळ्यात आपल्या हाडांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी पोषक तत्वे घेणे आवश्यक आहे.

किवीमध्ये सर्वाधिक फायटोकेमिकल्स आणि व्हिटॅमिन सी असते.

त्वचेसाठी किवी खूप फायदेशीर आहे.

किवी खाल्ल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचीच हाडे मजबूत होतात.

हिवाळ्यात हे फळ तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी खूप गुणकारी मानले जाते.

ज्या लोकांना उच्च रक्तदाबासारखी समस्या आहे त्यांनी दिवसातून दोन ते तीन वेळा किवी फळाचे सेवन करावे.