Red Section Separator
वजन कमी करण्यासाठी वेलचीचे पाणी खूप फायदेशीर मानले जाते.
Cream Section Separator
वेलचीमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम आढळते, जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
शरीरातील चरबी कमी करण्यासोबतच अनेक प्रकारच्या समस्यांमध्ये वेलची खूप फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यासाठी रात्री 5 ते 6 वेलची पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी पाणी गरम करून सेवन करू शकता.
या पाण्याचे दररोज सेवन केल्याने चयापचय क्रिया वाढते
तसेच वेलचीच्या पाण्याच्या सेनाने वजन कमी करणे सोपे होते.
पचनाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी वेलची खूप फायदेशीर ठरू शकते.
वेलचीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.