Red Section Separator

Flipkart वर सुरु असणाऱ्या एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत.

Cream Section Separator

मार्केटमध्ये Oppo Reno7 5G हा स्मार्टफोन 37,990 च्या किमतीमध्ये विकले जात आहे.

ऑफरमध्ये तुम्ही सवलतीनंतर 25,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Flipkart तुम्हाला या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंटसह कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर देखील देत आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Flipkart सध्या या स्मार्टफोनवर 17,500 रुपयांचा एक्सचेंज ऑफर देखील देत आहे.

जर तुम्हाला तुमच्या जुन्या स्मार्टफोनवर पूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाला तर तुम्ही हा फोन फक्त 8,499 मध्ये खरेदी करू शकणार आहे.

या Oppo फोनमध्ये तुम्हाला 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल.

फोन 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.