Red Section Separator

फ्लिपकार्टवर सध्या बिग सेव्हिंग डेज सेलला सुरुवात झाली आहे.

Cream Section Separator

सेलमध्ये ओप्पो रेनो7 5G हा स्मार्टफोन फक्त 8499 रुपयांमध्ये तुम्हा होऊ शकतो.

या स्मार्टफोनची मूळ किंमत 38,000 रुपये इतकी आहे.स्वस्तात तो तुम्ही घरी नेऊ शकता.

कंपनीने यामध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे

डिस्प्ले संरक्षणासाठी कंपनी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देत आहे. तर यामध्ये 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज आहे.

प्रोसेसर म्हणून कंपनी MediaTek Dimensity 900 चिपसेट देत असून मागच्या बाजूला फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देत आहे.

64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा तर सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा कंपनी देत आहे.

बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 4500mAh ची बॅटरी आहे. जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

ही बॅटरी फक्त 31 मिनिटांत 0 ते 100% पर्यंत चार्ज करू शकते असा दावा कंपनीने केला आहे.