Red Section Separator

तुम्ही देखील नवीन लॅपटॉप खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो सध्या फ्लिपकार्डवर एक भन्नाट ऑफर सुरु आहे.

Cream Section Separator

या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही फक्त 36,990 रुपयांमध्ये एक जबरदस्त लॅपटॉप खरेदी करू शकणार आहे.

लेनोवो आयडियापॅड तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या लॅपटॉपवर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट मिळत आहे.

Lenovo IdeaPad लॅपटॉपची MRP 59,390 रुपये आहे आणि तुम्ही 37% डिस्काउंटनंतर 36,990 रुपयांना खरेदी करू शकता.

लेनोवो लॅपटॉपवरही अनेक बँक ऑफर्स सुरू आहेत. कोटक बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10% सूट देखील मिळते.

आजच ऑर्डर करा आणि ते 23 डिसेंबरपर्यंत तुमच्या घरी पोहोचवले जाईल.

लॅपटॉपची 2 वर्षांची ऑनसाइट वॉरंटी देखील दिली जाते. हा स्टायलिश आणि पोर्टेबल पातळ आणि हलका लॅपटॉप आहे.

यामध्ये तुम्हाला 15.6 इंच फुल एचडी TN 250nits अँटी-ग्लेअर डिस्प्ले देण्यात आला आहे.

हे 7 दिवसांच्या रिप्लेसमेंट पॉलिसी अंतर्गत Flipkart द्वारे दिले जात आहे. यात 512GB SSD क्षमता आहे.