Red Section Separator

निकिता तिच्या हॉटनेस आणि बोल्डनेसने सोशल मीडियावर खळबळ निर्माण करत असते

Cream Section Separator

निकिता रावल सध्या बँकॉकमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत

तिच्या बँकॉकमधील फोटोंमुळे सोशल मीडियाचा पारा चढला आहे

सध्या निकिताचा बिकिनी लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

निकिता रावल पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये तिची कर्वी फिगर दाखवत आहे

बँकॉकमधील तिचे हे फोटो चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहेत

याच्या आधी निकीता वर्तमानपत्राच्या पोशाखात दिसली होती

निकिता सोशलवर प्रचंड सक्रिय आहे