Red Section Separator

जबरदस्त डिस्काउंटमुळे लेटेस्ट Apple iPhone 14 अगदी कमी किमतीत खरेदी करता येईल.

Cream Section Separator

या स्मार्टफोनवर तुमचे सुमारे 33,000 रुपये वाचू शकतील.

बँक ऑफर्स व्यतिरिक्त, या डिव्हाइसवर एक्सचेंज डिस्काउंट देखील उपलब्ध आहे.

Apple iPhone 14 च्या 128GB स्टोरेजच्या बेस मॉडेलची किंमत 79,900 रुपये आहे.

शॉपिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध डिस्काउंटनंतर हे मॉडेल 73,990 रुपयांना लिस्ट करण्यात आले आहे.

128GB स्टोरेज असलेल्या iPhone 14 मॉडेलवर 5,910 रुपयांची सवलत मिळत आहे

HDFC बँकेच्या कार्डने पैसे भरण्यासाठी 4,000 रुपयांची झटपट सूटही आहे.

याशिवाय, 23,000 रुपयांच्या एक्सचेंज डिस्काउंटनंतर, हा डिव्हाइस केवळ 46,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

अशा प्रकारे iPhone 13 पेक्षा कमी किमतीत फोन खरेदी करता येईल.