Red Section Separator

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते.

Cream Section Separator

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

तिने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलीय.

श्वेता तिवारीने नवीन फोटोशूट केले आहे. या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा आहे.

श्वेताने नवीन फोटोशूटमध्ये एम्बेलिश्ड गाउन परिधान केला आहे. या गाऊनमध्ये ती खुपच बोल्ड दिसत आहे.

श्वेताच्या या गाऊनचा गळा खुप खोल आहे. हा गळा गाऊनला खुपच बोल्ड टच देतोय.

अभिनेत्री श्वेता तिवारीने एली बिटन डिझाईन लेबलचा गाऊन परिधान केला होता

श्वेतासह तिची मुलगी पलक तिवारीही खुप ग्लॅमरस आहे.

या दोन्ही माय-लेकी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून धुमाकूळ घालत असतात.