Red Section Separator
जय भानुशाली हे टीव्ही विश्वातील प्रसिद्ध नाव आहे.
Cream Section Separator
जय आज 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.
जय भानुशालीने छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर छाप सोडली आहे.
'कयामत', 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' आणि 'कैरी' सारख्या शोमध्ये जयने काम केलं आहे.
जय भानुशालीने 2014 मध्ये रोमँटिक थ्रिलर 'हेट स्टोरी 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
जयने बिग बॉस 15 मध्येही सहभाग घेतला होता. तो या हंगामातील सर्वात महागडा स्पर्धक होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो दर आठवड्याला 11 लाख रुपये फी घेत होता.
जय भानुशालीचा मोठा चाहतावर्ग असून तो नेहमीच चर्चेत असतो.