Red Section Separator

बिग बॉस हा रिअॅलिटी शो चाहत्यांना खूप आवडतो

Cream Section Separator

या शोमधील स्पर्धक एका आठवड्यात लाखोंची कमाई करतात

सौंदर्या शर्मा बिग बॉस 16 ची सर्वात हॉट स्पर्धक असल्याचे म्हटले जाते. या शोमध्ये सौंदर्याला दर आठवड्याला ३ ते ४ लाख रुपये मिळतात

साजिद खानला शोमध्ये दर आठवड्याला 4-5 लाख रुपये मिळतात.

'उडारिया' या शोमधून प्रसिद्धी मिळालेल्या प्रियांका चौधरीला दर आठवड्याला पाच लाख रुपये मिळतात.

अंकितला बिग बॉस 16 मध्ये प्रत्येक आठवड्यासाठी 5 ते 6 लाख रुपये मानधन दिले जात आहे.

'छोटी सरदारनी'साठी लोकप्रिय झालेल्या निमृतला दर आठवड्याला 7.5-8 लाख रुपये मानधन मिळते.

बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी टीनाला दर आठवड्याला 8-9 लाख रुपये दिले जातात.

'इमली' शोमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुंबुल तौकीरला दर आठवड्याला 12 लाख रुपये मानधन दिले जात आहे.