Red Section Separator

एचडीएफसी आणि कॅनरा बँक या देशातील आघाडीच्या बँक आहेत.

Cream Section Separator

या दोन्ही बँकेसाठी एक आनंदाची बातमी आहे.

कारण आरबीआयने ‘वोस्ट्रो खाते’ सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे.

रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कॅनरा बँकेकडून त्वरित प्रतिसाद मिळाला नाही.

RBI ने जुलैमध्ये विदेशी व्यापारात रुपया सेटलमेंटसाठी नवीन प्रणालीचे अनावरण केले.

रशियासोबत रुपयाच्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी नऊ बँकांना ‘वोस्ट्रो’ खाती उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकने यापूर्वी भारतीय रुपयात परदेशात व्यापार करण्यासाठी दोन भारतीय बँकांसह नऊ विशेष व्होस्ट्रो खाती उघडण्याची परवानगी दिली होती.

RBI ने जुलैमध्ये रुपयात परकीय चलन व्यापारासाठी नियम घातल्यानंतर, अधिकृतता प्राप्त करणारे पहिले विदेशी कर्जदार Sberbank आणि VTB बँक होत्या.