Red Section Separator

जगातील टॉप-10 च्या यादीत असेल गौतम अदानी यांना मोठा धक्का बसला आहे.

Cream Section Separator

यांच्या संपत्तीत सातत्याने घट होत आहे.

Red Section Separator

टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत दीर्घकाळ पाचव्या स्थानावर राहिल्यानंतर अदानी आता सातव्या स्थानावर घसरले आहे.

White Line

मागील काळापासून कंपनीच्या शेअर्समध्ये लोअर सर्किटमुळे मालमत्ता कमी झाली आहे.

टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत दीर्घकाळ पाचव्या स्थानावर राहिल्यानंतर अदानी आता सातव्या स्थानावर घसरले आहे.

गेल्या 24 तासांत त्यांची एकूण संपत्ती $5.84 अब्ज डॉलरने कमी होऊन $102 अब्ज झाली आहे.

Red Section Separator

त्याच्या जागी लॅरी पेज आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.