Red Section Separator

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे अनेकदा इंटरनेट सेन्सेशन बनते.

Cream Section Separator

नम्रताचे नवीन फोटो समोर आले आहेत

फोटोमध्ये दिसते कि नम्रताने बिकिनी टॉप घातलेली आहे.

नम्रता हिने बिकिनी टॉपसह जीन्स जोडली आहे, ज्यामुळे तिचा लूक एकदम नवीन आहे.

नम्रताचा बिकिनी टॉप अतिशय घट्ट आहे आणि त्यामुळे तिच्या लूकमध्ये बोल्डनेस भर पडत आहे.

घट्ट बिकिनी टॉप परिधान करून, नम्रता तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसते.

या चित्रात नम्रता तिच्या डोळ्यांनी चाहत्यांवर जादू करताना दिसत आहे.

नम्रताचा किलर लूक तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे.