Red Section Separator

हिंदू धर्मामध्ये तुळशीचे असाधारण महत्व आहे

Cream Section Separator

तुळशीमध्ये अँटी-ऑक्सिडंट अँटी-बॅक्टेरिया आणि इतर पोषक घटक आढळतात.

तुळशीमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स हृदयाच्या अनेक समस्या कमी करण्यास मदत करतात.

तुळशीचे पाणी सर्दी आणि फ्लू सारख्या लक्षणांवर उपचार करण्यास मदत करते.

तुळशीचे पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करते.

याच्या सेवनाने छातीत जळजळ आणि ऍसिड रिफ्लक्स कमी होण्यास मदत होते.

तुळशीचे पाणी तोंडाच्या अल्सरच्या उपचारात देखील प्रभावी ठरू शकते.

तुळशीच्या पाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते शरीर आणि अवयव त्वरित डिटॉक्स करते.