Red Section Separator

चेहऱ्यावरचा एक मुरुम केवळ सौंदर्यच कमी करत नाही तर तणावाची पातळी देखील वाढवतो.

Cream Section Separator

जर तुम्हाला एका रात्रीत पिंपल्सपासून मुक्ती मिळवायची?

तर तुम्ही या घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.जेणेकरून मुरूम गायब होतील

कडुनिंब आणि हळद या दोन्हीमध्ये अँटी फंगल, अँटीसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल घटक आढळतात, जे पिंपल्सचे बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करतात.

लसणामध्ये अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होते.

हळदीमध्ये असलेले अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरुमे दूर करतात

मधातील अँटीसेप्टिक गुणधर्म मुरुमांमुळे होणारी जळजळ कमी करतात.

कापसाच्या बॉलवर थोडी पांढरी टूथपेस्ट घेऊन मुरुमांवर लावा. रात्रभर राहू द्या, सकाळी त्याचा प्रभाव दिसून येईल.