Red Section Separator
अनेक प्रकारच्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी पांढर्या चंदनाचा वापर केला जातो.
Cream Section Separator
चंदनाच्या पेस्टमध्ये हळद मिसळून मुरुमांवर लावा. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर त्यात हळद मिसळू नका.
चंदनामध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म आढळतात. गुलाब पाण्यात मिसळून लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
चंदनाची पेस्ट लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होऊ लागतात.
चंदन पावडर, मध, लिंबाचा रस आणि दही एकत्र मिसळा. ही पेस्ट टॅन भागावर लावा, 15 मिनिटांनी धुवा.
चंदनाचा कूलिंग इफेक्ट असतो, तो चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो.
चंदनाच्या पेस्टमुळे मुरुम तर कमी होतातच, पण चेहऱ्यावरील सूजही कमी होते.
चंदनाची पेस्ट त्वचेवर लावल्याने त्वचा खूप मऊ होते.